कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिकेतील अंतरा आणि चित्रा म्हणजेच अभिनेत्री योगिता चव्हाण आणि प्रतिक्षा मुणगेकर यांनी सेटवर तिळाचे लाडू केलेत. पहा या दोघींना लाडू करणं किती जमलंय. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.<br />